STORYMIRROR

Deepti Naykodi

Others Fantasy

4.7  

Deepti Naykodi

Others Fantasy

स्वप्नांची हि दुनिया न्यारी.

स्वप्नांची हि दुनिया न्यारी.

1 min
206


स्वप्नांची हि दुनिया न्यारी.

खोटे इमले उगाच रंगवी अंतरी.


नसे शाश्वती पत्त्यांसम त्या घरी.

तरीही मन वेडे, स्वार होई त्या नभावरी.


Rate this content
Log in