STORYMIRROR

Sapana Thombare

Romance

3  

Sapana Thombare

Romance

ती

ती

1 min
233

सुन्या सुन्या हृदयात माझ्या

रंग ते नव नवे भरत आहे ती

शरीर माझे पूर्ण बेजान होते

हळूच जान ओतत आहे ती

हारून जीवना मी स्तब्द झालो

ओठावर हसू आणत आहे ती

काळोखात डुंबून फार मी गेलो

एकटेपणा हा दूर करत आहे ती

आठवणी वादळात मी अडकलो

भविष्याची स्वप्ने दाखवत आहे ती

डोळे आसवांची ही कोरडी झाली

प्रकाश तो देऊनी सावरत आहे ती

तेज चेहर्‍यावरचे सारे लुप्त झाले

बोल मनातले सारे बोलत आहे ती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance