निसर्ग सुख
निसर्ग सुख

1 min

226
चल राणी जाऊया
दोघे रानात खेळूया
गीत जीवनाचे संगे
चिंब पावसात गाऊया
झाडे गार वारा देते
श्वास मोकळा घेऊया
फुललेल्या त्या फुलांशी
गोड गोड छान बोलूया
निसर्गाच्या छायेत गं
मने आपलेही जोडुया