STORYMIRROR

Sapana Thombare

Tragedy

2  

Sapana Thombare

Tragedy

लाचार स्त्री

लाचार स्त्री

6 mins
90

ही एका खूप गरीब घरची मुलगी होती. वीणाचे कुटुंब खूप छोटे होते. वीणाच्या कुटुंबात आई-वडील तीन बहिणी आणि विना तुला भाऊ वगैरे नव्हता, वीणाच्या आईचे नाव सुमन आणि वडिलांचे नाव गणपत होते तिच्या तिन्ही बहिणीचे नाव राधा, नेहा, शितल असे होते. विना एका खेडेगावात राहत होती. वीना एवढी गरीब होती की, त्यांना राहायला घर सुद्धा चांगले नव्हते वीणाच्या घरी कोणत्याच प्रकारचे सुख सुविधा नव्हत्या, त्यांना एक टाइम जेवण सुद्धा चांगले मिळत नव्हते, विनाचे बाबा दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे आणि आई दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी ची काम करत असे वीना आणि तिच्या तीन बहिणी शाळेत शिकत होत्या सर्वात मोठी राधा दोन नंबरची नेहा तीन आणि चार नंबरची शितल वीना ही अठरा वर्षाची होती. शिक्षण दहावीपर्यंत झालेले होते. विना तुझ्या आईसारखीच दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करायला जायची मी माझे आई-वडील स्वभावाने खूप चांगले आणि इज्जतदार होते. ते घरचे गरीब जरी होते तरी माणुसकीची आणि मानादानाचे होते. 

वीणा रोजच्यासारखी कामाला जायची जा घरी ती कामाला तिथला मुलगा विकास तिच्यावर लाईन मारत होता तिच्याकडे काम करतांना रोज बघायचा. विकास दिसायला छान होता विकास लाडात वाढलेला मुलगा होता आणि खूप बिघडलेला मुलगा होता. तो विनाकडे बघायचा आणि वीना पण बघायची तसे बघता बघता वीना ला पण तो आवडू लागला विकास टाईमपास म्हणून लाईन मारता वीणा मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागली होती. एक दिवस विकास विकास च्या घरी कोणी नसताना वीणाला म्हणतो विना तू मला खूप आवडतेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याचे हे बोलणे ऐकून मनाला मनाला खूप आनंद होतो विना पण विकासला म्हणते मी पण तुझ्यावर प्रेम करते पण माझी सांगायची हिम्मत नव्हती होत कारण तू खूप श्रीमंत घरचा मुलगा आहे आणि मी खूप गरीब घरची भांडी धुनी करणारी मुलगी आहे. विकास तिला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतो. तो तिला म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि एक दिवस तो त्याच्या घरी कोणी नसताना वीणाला तिच्या रूम मध्ये बोलावून त्याच्या जाळ्यात फसवतो. विकास आणि वीना मध्ये शारीरिक संबंध होते. वीणाला विकासच्या मनातलं काहीच माहीत नव्हते, वीनाला वाटायचे कि विकास तिच्यावर खूप प्रेम करतो 

 वीणा त्याच्या सर्व गोष्टी ऐकायची त्यावरून खूप दिवस उलटून गेले दीड-दोन महिने झाले मीनाला एक दिवस खुप गळल्यासारखा आणि चक्कर येत होते. नंतर एक दिवस तिला काम करताना मी विकास च्या घरी चक्कर आला तेव्हा विकाचा घरी कोणीच नव्हते तशी वीना हुशार होती ती विकासला म्हणाली मला पाच सहा दिवस झाले घडल्यासारखं लागते आणि चक्कर पण येत आहे, मी प्रेग्नेंट वगैरे तर नाही ना तेव्हा विकास तिला म्हणतो तिचे असं काही वगैरे नसेल उगाच जास्त विचार करत आहे.. तेव्हा ती त्याला म्हणते मला प्रेग्नेंसी किट आणून देते का तेव्हा विकास म्हणतो मी किट वगैरे काही आणून देणार नाही. मला फालतू गोष्ट पाठवू नकोस तेव्हा वीणा म्हणतो म्हणजे एका फालतू गोष्टी आहे का तेव्हा विकास म्हणतो हो या फालतू गोष्टी आहे तेव्हा वीणा तिथून रागाने निघून जाते. आणि तिच्या जवळच्या पैशाने प्रेग्नेंसी किट आणते आणि चेक करते तेव्हा प्रेग्नेंसी कीट चा रिझल्ट पॉझिटिव येतो तेव्हा तिला खूप आनंद होतो की विकास ला ही बातमी कळल्यानंतर विकास खूप खुश होईल आणि भीती असे वाटते की माझ्या घरी आई वडील आला काढले तर त्यांना जीव देण्याची पाळी येणार नाही ही आपली मुलगी लग्नाअगोदर प्रेग्नेंट झाली वीणा लगेच दुसऱ्या दिवशी विकास च्या घरी जाऊन विकासला प्रेग्नेंसी बद्दल सांगते तेव्हा विकास ती गोष्ट ऐकून खूप संतापतो आणि विनाला विभाग बिना मी तुझ्यावर प्रेम वगैरे काही करत नाही मी तुझ्या सोबत टाईमपास केला तुला युज केला मी तुझ्यासारख्या धुणीभांडी करणाऱ्या मुली सोबत लग्न करेल का हे तुला समजायला पाहिजे होतं म्हणतो मी ह्या मुलाचा बाप घरी नाही तू कुठे तोंड काळ केलं असशील तुलाच माहीत माझ्यावर आणून टाकतेस विकासाचे हे बोलणे ऐकून विना ला खूप दुःख होते आणि आश्चर्य सुद्धा होते बिना विकासला म्हणते असा कसा बोलतोस विकास तू आणि खूप रडते आणि विकास तिला म्हणतो माझ्यासमोर रडू वगैरे नको माझ्या घरून चालती हो नाही तर धक्के मारून काढून देईल चोरीचा आरोप लावून विना त्याला हात जोडून भीक मागते की असं नको करू स्वीकार तू माझ्याशी लग्न करणार होता आता असा कसा आता बोलतोय विकास विनाला म्हणतो मी आणि तुझ्याशी लग्न करेन पागल झालीस का चल निघ इथून वीणा विकासला म्हणते आता मी या बाळाचं काय करू माझ्या आई बाबा ला कळले तर माझा जीव घेईल आम्ही गरीब आहे घरचे तू मला फसवलं नंतर तिला विकास त्याच्या घरातून बाहेर काढून देतो पुन्हा माझ्या घरी यायचं नाही नाहीतर माझे वाईट कोणीच नाही नंतर बिना तिच्या घरी परत येत असताना तिच्या मनात खूप मोठे वादळ आले होते तुला काय करायचे कसे करायचे आता काय होईल गावात माहित झालं तर किती बदनामी होईल माझी आणि माझ्या कुटुंबाची असे अनेक प्रश्न तुझ्या मनात चालत होते आई वडीलाला हि गोष्ट सांगायची की नाही आई बाबाला ही गोष्ट माहीत झाली तर माझा जीव घेईल नाही तर त्यांचा जीव देईल कोणाला तोंड दाखवा च्या लायकीचे राहणार नाही असा विचार करत ती घरी परतली नंतर चार-पाच दिवस उलटून गेले तिच्या मनात गोंधळ चालु होता. आई बाबाला सांगायचं की नाही नंतर तिने एक दिवस मोठी हिम्मत करून वीणाने आई बाबाला सर्व सांगितले की माझ्या सोबत काय घडले त्यावर मीना चे आई वडील म्हणाले विना तु हे काय केले आम्ही तुला असेच संस्कार दिले नाही तू आम्हाला गावातून दाखवा ची लायकी पण ठेवली नाही तुला हे सर्व करण्याच्या आधी आमचा आणि तूझ्या लहान तीन बहिणी चा विचार आला नाही का की आपण आपण काय करत आहे आपल्याला कोणती मोठी चुकी झाली तर आपल्या लहान तीन बहिणींची काय होणार वीणा चे आई वडील विनाला म्हणाले तू उद्या आमच्या सोबत दूर शहरात जाऊन तिथे अबोशन करून टाकू मग कोणाला काहीच माहीत होणार नाही आणि आपली गावात बदनामी पण होणार नाही त्यावर आई बाबाला वीणा म्हणाली बाबा मी आभूषण करणार नाही मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे त्यावर तिची आई बाबा म्हणाले जन्म देऊन का आम्हाचे तोंड काळे करायचा विचार आहे का तुझा बिना लग्नाच्या आई बनतेस का डोकं वगैरे फिरलय का तुझं कोण करणार लग्न तुझ्याशी असे समजल्यावर त्यावर वीणा म्हणाली आई बाबा आम्ही दोघी विकास च्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांशी बोला व त्यांना सगळा सर्व सांगा विकास ला आपण समजण्याचा प्रयत्न करा त्यावर तिचे आई-बाबा म्हणाले बिना खूप मोठी माणस आहेत

 ती आपली गोष्ट ऐकून पण घेणार नाही आपल्या गोष्टीवर विश्वास पण ठेवणार नाही उलट तुलाच दोषी ठरविणे तूच त्यांच्या मुलाला फसवले पैशासाठी श्रीमंताचा मुलगा फसवला आणि आपल्यावर कोणताही आरोप लावून आपल्याला बदनाम करून गावातून काढून देईल समजलं विना हे शक्य नाही तू उद्या आमच्या सोबत अभूषण करायला चाल ह्या गोष्टीवर आता चर्चा नको चला आता झोपा खूप रात्र झाली

 त्यानंतर वीणाचे आई वडील आणि तिच्या लहान बहिणी सर्व झोपले विना ला झोप येत नव्हती वीणा ला त्या बाळाला जन्म द्यायचा होता पण तिचे आई-वडील उद्या तिला अबोशन करायला घेऊन जात होते वीना त्या गोष्टीचा विचार करत करत रात्रीचा एक-दीड वाजले होते सर्व गार झोप येत झोपले होते वीणा एकटीच उठली घराच्या बाहेर आली तिने एक मोठा निर्णय घेतला स्वतःला संपवण्याचा तिने मनात ठरवलं माझं बाळ जन्माला येऊ शकत नाही तर मी कशाला जिवंत राहू आणि माझ्यामुळे माझ्या आई बाबाला मान खाली घालायची वेळ नाही यावी 

 वीणा रातीचे तिच्या घराच्या मागे एक मोठी विहीर होती वीणा त्या विहिरी जवळ जाऊन उभी राहिली विहीरीत खूप पाणी होता तिने आपल्या पोटावरुन प्रेमाने हात फिरवून रडत रडत विहिरीत उडी टाकली आणि स्वतःला संपवून घेतले...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy