STORYMIRROR

Neha Khedkar

Classics Fantasy Others

3  

Neha Khedkar

Classics Fantasy Others

हीच करेल काळजी आपुली

हीच करेल काळजी आपुली

1 min
12.4K

कराल जपवणूक पृथ्वीची

तर हीच करेल काळजी तुमची..


हिला वाचविण्यासाठी उचलावे पाऊल

तर होईल सतत मांगल्याची चाहूल..


आपल्याच स्वार्थासाठी केले आपण तिला दूषित

झाडे लावून करूया तिला आणखीन विभूषित..


स्वच्छता, सुंदरता ठेवणे आहे आपल्या हातात

तिला हिरवा शालू नेसविणे कर्तव्य आहे जगतात..


हिच्याच मुळे जोडले आहे आपले अस्तित्व

चला एकजुटीने बदलून टाकूया हिचे व्यक्तित्व...


शेवटी हीच पृथ्वी हीच जननी आहे ना..

रोज नवी पहाट दाखवून रक्षण हीच करेल ना...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics