STORYMIRROR

मधुराणी थळे

Romance Fantasy

3  

मधुराणी थळे

Romance Fantasy

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

1 min
12.4K

तुझं होऊन तुझ्या आठवणीत जगणं असतं.

जगूनही तुझ्यावर मरणं असतं.

तुझ्याशी बोलताना शब्दांचं विसरणं असतं.

तुझा आवाज ऐकण्यासाठी जीवाचं तडफडणं असतं.

तुला पाहण्यासाठी हृदयाचं झुरणं असतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance