STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance Others

4  

Abasaheb Mhaske

Romance Others

अंतासमयी ....

अंतासमयी ....

1 min
107

तू न मला पाहीले ...

मी न तुला पाहीले

सर्वस्व वाहीले

तरीही .....


स्वप्नी तुझ्या असावे

मनी तुझ्या ठसावे

नेत्री तुझ्या असावे ...

रात्रंदिनी ...


तू फक्त माझीच व्हावी

मी गावी तुझीच गाणी

समीप तू असावी

अंतासमयी ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance