STORYMIRROR

उत्तम गांवकर

Romance

3  

उत्तम गांवकर

Romance

रिमझिम पाऊस

रिमझिम पाऊस

1 min
202

श्रावनातला रिमझिम पाऊस

तुझ्यासारखा अवखळ अल्लड

रुसून बसतो खोटे कधीतरी 

कधी बारसतो मनापासूनं 

खळाळूनी तो हसतो वरुनी

ढळा-ढळा तो रडतो आतून

चिंब भिजवितो सार्यांना तो

सुखाहून तो जातो आपण

हिरवळ हसते आनंदाने

म्हणते पुन्हा जातू बरसून

वर्षभरी तुझी वाट पाहुनी

खूप-खूप मी गेले तरसून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance