STORYMIRROR

उत्तम गांवकर

Inspirational Others

3  

उत्तम गांवकर

Inspirational Others

होळी

होळी

1 min
152

आज करूया उथळण

चला रे

रंग लाऊनी रंगू चला रे

पान्याने न्हाऊन निघूया

वर्षाचा सण मोठा आला

पूर्ण पोळी गोड धोड खाऊया

आज गोकुळात होळी चालली

कान्हा गोपीकास रंगवी

पिचकारी भरली रंगानेे अन्

रंगली राधा रंगल्या गौळणी

रंगाचा हो ढगंच न्यारा

बदलून गेला गोकुळचा वारा

सगळीकडे आनंद झाला

आला होळी चा सण हो आला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational