STORYMIRROR

उत्तम गांवकर

Others

3  

उत्तम गांवकर

Others

प्रेम

प्रेम

1 min
181

तुझं माझं प्रेम एक स्वप्न होतं

स्वप्नच राहिलं

व्यक्त केलं आणि भेट ठरली

भेट ठरली आणि मने जुळली

मनाची गुपिते मनाला कळली

 मग एकाएकी ग्रह फिरले

 आणि फासे उलटे पडले

 प्रेम मला टाळू लागले

 मला पाहून मागे वळू लागले

 नजरेला नजर न भिडवता

 उलट पाऊली फिरू लागले

 काय झाले कळले नाही

 पुन्हा भेट घडली नाही

 चूक माझी काय होती?

 कधीच मला कळले नाही


Rate this content
Log in