हिरो
हिरो
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
186
वीर क्रांतिकारी भारतभूचे
देशभक्त हो ठरले
घरावर तुळशी पत्र ठेवून
जीवन देशासाठी वाहून
डोक्यावर कफन बांधूनी
न डगमगता अडले
तेच हिरो हो ठरले
शौर्य गाजविले रणांगणावर
शत्रु नाते भिडले
न डगमगता मागे न फिरता
नडली आणि लढले
तळहातावर शिर घेऊनी
प्राणाची बाजी लावून
अडखळले ना धडपडले
तेच हिरो हो ठरले