STORYMIRROR

उत्तम गांवकर

Drama

3  

उत्तम गांवकर

Drama

आयुष्य एक रंगमंच

आयुष्य एक रंगमंच

1 min
201

आयुष्य एक रंगमंच

आम्ही कलाकार

रंग फासूनी चेहऱ्यावर्ती

कला सादर करणार

अंक पहिला बालपणाचा

खेळणे आणि बागडण्यासरा

अंक दुसरा अल्लडतेचा

मुसमुसणाऱ्या तारुण्याचा

अंक तिसरा वृद्धत्वाचा

परावलंबी जीवन जगण्याचा

कलाकार हो आम्ही इथले

कळसूत्री खेळ बहुल्यांचा

सूत्र वरच्याच्या हाती

आम्ही फक्त इथले सोंगटी

आयुष्याचे संपता नाटक

मार्गक्रमण करणार 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama