STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

का हे दूरावा

का हे दूरावा

1 min
182

पिया काहे हमे सतावत जाये ,

आँखोसे चुराएँ निंदे ,

हमे याँद तुम्हारी आवे बतावत जाये ,

इस चाँद से कँहो ये दूरी मिटावत जाये ...

बोल ना अब तो सख्या ...

का हे दुरावा , मिटवना अबोला ...

सख्या साजनाचा माझ्या रुसव्याचा तोरा,

उशीर काय? झाला मला ,

जीव झाला याचा थोडा वेडा घाबरा ,

भेटीत विचारून खुशाली बघा ,

पून्हा झाला पाठमोरा ...

का हे दुरावा ...

बोल ना अब तो सख्या ...

का हे दुरावा , मिटवना अबोला ...

झुंजूमुंजू सांज झाली गोड गुलाबी ,

स्वारी रगात भलतीच,

वेळ राहीला थोडा बाकी ,

येईल रात मग घेऊन विरहाची कूस,

डोळ्यात तेव्हा झोप नाही,

अश्रूशीच होईल भेट ,

ऐक ना सख्या जरा ,

समजून घे माझी व्यथा ,

परतीची पाउले माझी ,

मागते आहे एक हसरी छटा ...

का हे दूरावा...

बोल ना अब तो सख्या ...

का हे दुरावा , मिटवना अबोला ...

अगं तुला काय ?सांगू ,

जीव का ? कासाविस होतो माझा,

प्रेम आजही गुन्हा ,

तरी तो आपण केला ना ,

काळजी वाटते तुझी बघ,

म्हणून टाळतो गर्दित खाणाखुना ,

तूच माझी सांज बावरी,

डोळ्यातली चंद्रमाँ ,

नाही अबोला सखे , नाही दूरावा ...

मिठीत घे मला तोड ही श्रुंखला ...

नाही दुरावा...

बोल ना अब तो सख्या ...

का हे दुरावा , मिटवना अबोला ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance