STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Romance

3  

Chaitrali Dhamankar

Romance

आक्रोश

आक्रोश

1 min
282

आक्रोश माझ्या भावनांचा, 

अंतरंगात आहे पेटला|

दुरावा आपल्या दोघातला, 

तरी जीव तुझ्यात गुंतला||


आहेस तू दूर तरीही, 

भास होतो प्रत्येक ठायी|

असले जरी मी इथे, 

अस्तित्व माझे तुझ्या हृदयी||


भेट व्हावी लवकर आपली, 

तुझ्यावाचून करमत नाही|

वाट पाहते आजही तुझी, 

एवढेच हवे बाकी नको काही||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance