STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance

3  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

विसावा.. तो ही.. तुझा सवे.. ?

विसावा.. तो ही.. तुझा सवे.. ?

1 min
265

तू सोबत होतीस तेव्हा भीती वाट्याची स्वप्न बघायला

तरी दाखवत होतीस आणि मी वेडा

त्या स्वप्नातील खरा विलन झालो

ते मला ही नाही कळल, 

विसावा, तो ही तुझ्या सवे तेवढ्या पुरताच होता, 

विसावा.. तो ही.. तुझा सवे..? 

वेदनांची धाव माझ्या पुढे ठाव.. 

हारले हे जाण, मन विसरले ते गाव. 

चोच चितले दाणे फेरीत राहवं 

विश्वास हा मोठा असे ज्या बरोबर राहावं 

काय होत? आणि काय असेल? 

विसावा, तो ही तुझ्या सवेत मरेल. 

जिव तूच माझा सांग? कस विसराव 

शोध नाही तुझा घेत तरी.. तूला शोधाव 

हारले हे जाण मन विसरले ते गाव.

खेळ पाखराचा कधी हवेच्या झोक्यावर 

तर कधी पंखाच्या जोरावर 

डोळ्यातील अश्रूना मेघाची ओढ 

जसा लोकांना हासवणारा जोकर.

संपला नाही खेळ भेदले तरी हे उर 

कळेल तूला तेव्हा ते खरं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance