STORYMIRROR

Poonam Kulkarni

Romance

3  

Poonam Kulkarni

Romance

तू भेटशी नव्याने

तू भेटशी नव्याने

1 min
352

तो सागर गहिरा

हृदयाचे ते अथांग वाहणे

मज आठवे ते

तुझ्या डोळ्यात मजला पाहणे


गर्भात दिवसांच्या 

रात्रीचे मश्गूल होणे

रिमझिम वर्षा

मिलापाचे बहाणे


प्रीतीस होय साक्षी

चोरटे नजराणे

रोजचेच सारे परी

तू भेटशी नव्याने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance