साहित्यचोर
साहित्यचोर

1 min

382
घेतला इकडचा तिकडचा शब्द
केली की शब्दांची भेळ....
कविता अशीच होत नाही
व्हावा लागतो शब्द आणि मनाचा मेळ.
जगावं लागत कधी बालपण,
कधी व्हावं लागतं वृद्ध...
तेव्हाच होते लेखणी खऱ्या अर्थाने समृद्ध.✍️
तुम्ही शब्द नाहीत चोरत ,
तुम्ही एखाद्याची प्रतिभा चोरत असता....
कविता नेहमी जिवंत असते
अन् तुम्ही चोर तिला मारत असता...😏