छंद प्रीतीचा
छंद प्रीतीचा
दुधाळ चांदणं..
रातीचा..
पहिला पाऊस..
गंध मातीचा..
प्रत्येक क्षण ..
तुझ्या साथीचा..
लावी मला हा
छंद प्रीतीचा...
दुधाळ चांदणं..
रातीचा..
पहिला पाऊस..
गंध मातीचा..
प्रत्येक क्षण ..
तुझ्या साथीचा..
लावी मला हा
छंद प्रीतीचा...