चारोळी
चारोळी
तुझा दिवस संपून माझा येणं
हे कधीच टळणार नाही..
म्हणूनच आजच्या वादळातही
मी क्षणभरही ढळणार नाही...
तुझा दिवस संपून माझा येणं
हे कधीच टळणार नाही..
म्हणूनच आजच्या वादळातही
मी क्षणभरही ढळणार नाही...