जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
1 min
283
जीवन म्हणजे एक संघर्ष..
हा तर सृष्टीचा नियम आहे
तो कालही अबाधित होता..
आणि आजही कायम आहे...