खुले मन... सजनी.. ❤
खुले मन... सजनी.. ❤
माझी पहिली कविता तुझासाठी.
कोणी मोठा प्रेम कवी नाही मी,
लिहितोय काही चार शब्द खऱ्या प्रेमासाठी.
कविता आहे माझी तू,
अर्थ ही तू, नाव ही तू,
खुले मन...तू सजनी.
माझा श शब्द भिंगूराची तू सुहासनीं
लिहिता लिहिता तुझ्यात हारून जाईन
शब्दांना माझ्यासारखे तुझा, मागे फिरवत राहीन.
सुगंध दरवळतो मातीला पहिल्या पावसाच्या थेंबाने.
ठोके वाढतात हृदयाचे तूला पाहिल्याने.
माझी पहिली कविता तुझासाठी.
कोणी मोठा प्रेम कवी नाही मी,
लिहितोय काही चार शब्द खऱ्या प्रेमासाठी.
अर्जित सिंग चे गाणी ऐकत तूला feel करतो.
तू हसतेस काय? वेडे, ये घे तूला मी माझा dil देतो.
कडू, गोड आठवणी साऱ्या लिहीत जातो...
लिहिता लिहिता तुझ्यात हारून जाईन
शब्दांना माझ्यासारखे तुझा, मागे फिरवत राहीन.
खुले मन सजणी...
या वेड्या चे तू जग सजणी....
वाचून तू कविता हाशील.
अबाजूक तू माझा प्रेमात पडशील....

