STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

लिह बिनधास्त ... तुझीच यशोगाथा

लिह बिनधास्त ... तुझीच यशोगाथा

1 min
252

लुटारूंच्या टोळ्या नाक्या - नाक्यावर

खुर्चीतले बगळेही तुझ्याच मागावर

स्वार्थी , मतलबी दुनिया सारी

दुश्मन तुझे सरकार, व्यापारी


तुझ्या मद्तीस कुणी आला नाही

आणि यापुढेही येणार नाही

नाही तुला रे आता कुणी वाली

वाहने तुला तुझ्याच पखाली


तूच हो खंबीर आता ,तुझा तूच हो दिलासा

दैव , नाशिबी , विधिलिखित काही खर नसत रे

मनगटाच्या जोरावर लिह बिनधास्त

प्राणपणाने सुवर्णक्षरात तुझीच यशोगाथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational