STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Action

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Action

किती मागायचे ?

किती मागायचे ?

1 min
213

कुठे ,कसे अन

किती मागायचे ?

नियती, दैव म्हणून

कुठवर भोगायचे ?


रोजच्याच त्या विवंचना

गनिमी कावे , हेवेदावे

कुठवर गावे हे रडगाणे 

जगरहाटीही ठरलेलीच... 


चालत- चालत थकायचे

चुकत , माकत शिकायचे

मन मारून जगणे अन

जिंकून ही हरनेच आले ...

 

आपलं आपण ठरवायचं 

गपगुमान, कस जगायचं

कण्हत- कण्हत की

बिनधास्त गाणं म्हणत ...


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy