Story mirror Writer & Poet.. abasahebmha435.blogspot.com
रोखील का कुणी हा माजलेला वळू रोखील का कुणी हा माजलेला वळू
नाही तुला रे आता कुणी वाली वाहने तुला तुझ्याच पखाली नाही तुला रे आता कुणी वाली वाहने तुला तुझ्याच पखाली
अरे लढणे आपल्या रक्तातच घेतला वसा टाकू नको रे अरे लढणे आपल्या रक्तातच घेतला वसा टाकू नको रे
कसलं रामराज्य आणि कसलं काय ? खऱ्याच खोटं,लबाडाचं तोंड मोठं कसलं रामराज्य आणि कसलं काय ? खऱ्याच खोटं,लबाडाचं तोंड मोठं
नव वर्ष, मनी हर्ष पुन्हा नव्याने सुकर जगण्यास करा संघर्ष... नव्या आशा पचवून निराशा टाका पाऊ... नव वर्ष, मनी हर्ष पुन्हा नव्याने सुकर जगण्यास करा संघर्ष... नव्या आशा पच...
मग अनागोंदी कारभार, अराजक पुन्हा सुवर्णयुगाची सोनेरी पहाट मग अनागोंदी कारभार, अराजक पुन्हा सुवर्णयुगाची सोनेरी पहाट
कुठवर गावे हे रडगाणे जगरहाटीही ठरलेलीच... कुठवर गावे हे रडगाणे जगरहाटीही ठरलेलीच...
आठवणींचे फुलं, चालतात बरोबरीनं तर कधी छळतात, बिनादिक्कत हक्कानं आठवणींचे फुलं, चालतात बरोबरीनं तर कधी छळतात, बिनादिक्कत हक्कानं
आता तुझा -माझा मार्ग वेगळा ... आता तुझा -माझा मार्ग वेगळा ...
नाळ आमुची या मातीशी ऋण आम्हावरी या भूमीचे सृजनाचे आम्ही उद्गाते तत्पर आमुची सदैव लेखणी आपण सर्व... नाळ आमुची या मातीशी ऋण आम्हावरी या भूमीचे सृजनाचे आम्ही उद्गाते तत्पर आमुची ...