Abasaheb Mhaske
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2018 - NOMINEE

140
Posts
329
Followers
557
Following

Story mirror Writer & Poet.. abasahebmha435.blogspot.com

Share with friends

शुभ घड़ी जीवन में सदा रहे ... भय मुक्त जीवन तुम्हें मिले ! कामना हर पुरी हो आपकी ... मरहम बनके काम आये हम दुःख दर्द में ... नाराज़ ना होना फूलों की तरह महकते रहो !

शुभ घड़ी जीवन में सदा रहे ... भय मुक्त जीवन तुम्हें मिले ! कामना हर पुरी हो आपकी ... मरहम बनके काम आये हम दुःख दर्द में ... नाराज़ ना होना फूलों की तरह महकते रहो !

किंतु - परंतु से बधीत ना हो तुम ... हाल -हवाल कभी न खोकर खुश रहना ! र्दिघ आयु तुम्हें मिले ... कभी भी मायूस ना होना !

दिप जैसे चमकते रहो तुम ... पावन चरणों पर लीन होना ! वचन पूर्ति का ही आनंद लेना ... लीन होकर आशीर्वादीत रहो सदा !

शुभेच्छा भरभरून आमुच्या .... भरभराट व्हावी तुमची जीवनात ! कायम आनंद असू दे सभोवताली ... मग्न होऊन कार्यप्रवण होणे सुबुद्धी दे ! नाशवंत देह जरी कर्तृत्वाची भरारी उत्तुंग असू दे ...

निरागस प्रेम अखंड लाभू दे ... मीटू दे अंधार सभोवतालचा ! त्तणावमुक्त जीवन होऊ दे ... हासरे क्षण वाट्यास येऊ दे तुम्हास ! र्दिर्घ आयुष्य लाभू दे आपणास ... करता - करविता ईश्वरचरणी प्रार्थना !

दिप उजळू दे समृद्धीचे ... पावलागणिक यश मिळू दे ! वचनपूर्तीचा आनंद तुम्हास ... लीन होऊ दे थोरांच्या चरणी !

फराळाचा घमघमाट ... हर्षोउल्हास , आतषबाजी, रोषणाई लीन होऊया थोरांच्या चरणी दिवसागणिक पावन क्षणी वचनपूर्तीचा आनंद मिळो लीन होऊया थोरांच्या चरणी

दोष कुणाला कशाशी द्यावा... आपले पाप आपल्याच माथी खडतर रस्ता, प्रवास निरंतर ... मनासारखे जगून घेऊ नकोच नंतर


Feed

Library

Write

Notification
Profile