STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

अंकुरण्या पुन्हा...

अंकुरण्या पुन्हा...

1 min
270

नव वर्ष, मनी हर्ष

पुन्हा नव्याने

सुकर जगण्यास 

करा संघर्ष...


नव्या आशा

पचवून निराशा

टाका पाऊल

पुन्हा हिमतीनं...


घनघोर दाटला

अंधार जरी

नंदादीप तेवत

नव्या जोमानं


क्रांतीचे बीज

अंकुरण्या पुन्हा

मानवतेचे गीत

मिळुनी गाऊया चला


धर्म, जात, पंथ

शह-काटशह

विसरुनी सारे

एक होऊया पुन्हा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational