STORYMIRROR

Anil Dabhade

Romance

4  

Anil Dabhade

Romance

वाट कुणाची...( चारोळी.)

वाट कुणाची...( चारोळी.)

1 min
336

नटून थटून भारी

वाट कुणाची बघते !

हास्य चेहऱ्यावरचे

कितीतरी सांगुन जाते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance