STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

तू फोन उचलेना....

तू फोन उचलेना....

1 min
692

खूप आगाव आहे तुझा स्वभाव 

समजून घे माझ्या मनाचे भाव 

असं का तू करतेस मला कळेना 


मरतो तुझ्यावर तू माझ्यावर मरेना 

मी करतो तुला फोन तू फोन उचलेना....


कॉलेजमध्ये तूझी माझी कहाणी 

सारेच म्हणतात तूच माझी राणी 

दोन शब्द प्रेमाचे तू माझ्याशी बोलेना....


सारखी तुझ्या मोबाईलची बिज़ी टोन 

लवकर उचल वाजे प्रेमाची रिंगटोन 

अग आता तुझे हे नखरे खूप झाले ना....


मी रोज देतो तुला प्रेमाचा गुलाब 

संगमचा का करतेस मूड खराब 

बस झाल तुजविन घास गोड लागेना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance