STORYMIRROR

मधुराणी थळे

Romance

3  

मधुराणी थळे

Romance

नजर

नजर

1 min
11.8K

खूप काही आहे मनात पण व्यक्त करता येत नाही ,

व्यक्त करायला गेलं की शब्दच उरत नाही. 

उरतं ते फक्त हृदयात गुंतलेलं हृदय

आणि नजरेत अडकलेली नजर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance