STORYMIRROR

manisha divekar

Romance

4  

manisha divekar

Romance

तू असा . . .

तू असा . . .

1 min
362

तू असा डोळ्यात माझ्या कि स्वप्न ही झाकोळते

कधी तू दूर अन मन विभोर तुझी याद ही मजला चह्मऴते


येऊ नको इतका समीप कि लाज हि मग डगमगते

जाऊ नको दुर हि मग आठवण रोम रोमि उरते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance