STORYMIRROR

manisha divekar

Abstract

4  

manisha divekar

Abstract

दिलासा. . .

दिलासा. . .

1 min
399

अंदाज बांधण्याचे केव्हाच बंद केले जेव्हा तुझे हमीचे संवाद बंद झाले ।

श्वासास समजावते मीच माझ्या आताशा । धरी धीर तूच वेड्या न कोणी देण्या दिलासा ।

स्वप्नातला किनारा दुरुनीच पाहते मी । सत्यातलया मला सावरते क्षणोक्षणी मी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract