STORYMIRROR

manisha divekar

Others

4  

manisha divekar

Others

प्रेम प्यार

प्रेम प्यार

1 min
159

प्रेम प्यार इश्क मोहब्बत नावे जरी निराळी

तरी प्रीतीची आपल्या गोष्टच वेगळी 💞


ना वेळ मिळे तुला, ना सवड मिळे मला

पण माझ्या भावना तुला;तुझ्या संवेदना कळतात मला💌


व्यक्त करता येत नाही अन अव्यक्त ते राहात नाही

मनातली घालमेल नजरेतून लपत नाही 💞


तुझ्याकडून निघताना पाय माझा निघत नाही

भावनांचा कल्लोळ तुझ्या डोळ्यातून लपत नाही ..💜


Rate this content
Log in