STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

4  

Rucha Rucha

Romance

निखळ प्रेम

निखळ प्रेम

1 min
521

रात्र होती आपुली

साक्षीस होते चांदणे

मुग्ध बेदूंध राती हवे

हाती हात गुंफणे


सोबती सहवास दर्येचा

भिनतो अंगी गारवा

अश्या निरव शांततेत

सख्या तू जवळी हवा


ओलीचीम्ब मिठी प्रेमाची

अन स्पर्श तुझा कोवळा

रंगुनी रंगात भिजले 

जाहला प्रेमाचा सोहळा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance