मनापासून वाटतं
मनापासून वाटतं
1 min
413
लबाड या दुनियेत
आपण खरं राहावं
मनापासून वाटतं
सगळ्यांनी हे पाळावं।।
हल्लीची विकृत कृती
पाहवत नाही या जीवा
नष्ट झाली भारतीय संस्कृती
इथं पाश्चात्यांचा हेवा।।
पिझ्झा-बर्गरची
न्यारी गोडी
विसरलेत सारे
कैरीच्या फोडी।।
लाखात एक आहे
भारतीय संस्कृती
मनापासून वाटतं
आठवा तिची महती।।