दसरा
दसरा
1 min
301
आला आला आला दसरा
उत्सव हा राम विजयाचा
सण हा अनन्य उत्कर्षाचा
दुष्ट रावणाच्या पराभवाचा
आला आला आला दसरा
सोनं एकमेकांस वाटण्याचा
उणे वाईट दहन करून
फक्त आनंद लुटण्याचा।
आला आला आला दसरा
आनंदनाने करूया साजरा
मनाच्या कप्यातून फेकून द्या
वाईट विचारांचा तो कचरा।