STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

3  

Rucha Rucha

Romance

काळे केस

काळे केस

1 min
659

रेशमी काळ्या केसांवर तुझ्या

गोरा हात जेव्हा फिरवतेस

वाटते मज सखये तू

जसे हृदयाच्या ताराच छेडतेस।


सुक्ष्म संवेदना त्या बटांच्या

साजिऱ्या दिसतात कुंतलावरी

खुलते तव सौंदर्य अधिक

जेव्हा येतात त्या पापण्यांवरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance