घे झेप तू
घे झेप तू
1 min
319
हे स्त्री ,घे झेप तू आकाशी
बाळगू नको भीती कशाची
कर पक्के आता मनाशी
करायचीय मैत्री तुला स्वप्नांशी।
हे स्त्री, घे झेप तू आकाशी
लढायचंय तुला अंधाराशी
सोडू नकोस कास प्रयत्नांची
मग लागेल आस तुला विजयाची।