STORYMIRROR

Kishor Gaikwad

Romance

4  

Kishor Gaikwad

Romance

रूपाचा तुझ्या तो काय तोरा ग

रूपाचा तुझ्या तो काय तोरा ग

1 min
476

रुपात तुझ्या बाई बघ तो तोरा ग 

रंग कसा तो मोगऱ्या सारखा गोरा ग 


तेज ते चेहऱ्यावरच कस लई उमलय 

जस कमळा च फुल अंगणात फुललय  

केसा मध्ये तो फिरतोय गोल गोल भवरा ग 


गावातल्या लोकांची झाली बघ कशी दैना 

उडाली झोप प्रत्येकाची जो तो तुझाच दिवाना 

शोधतोय कसा तो तुला वेशीवरचा वारा ग  


ती डार्क लिपस्टिक काय चमकुन दिसती  

त्यात ज्याची त्याची गाडी जोरात फसती

घुटमळतोय तुझ्यापाशी च ज्याचा त्याचा पहारा ग


रुपात तुझ्या बाई बघ तो तोरा ग..!

रंग कसा तो मोगऱ्या सारखा गोरा ग..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance