STORYMIRROR

Kishor Gaikwad

Inspirational

3  

Kishor Gaikwad

Inspirational

भावने विना तो माणूस कसला..?

भावने विना तो माणूस कसला..?

1 min
182

भावनेच्या जाळ्यात तो अलगद फसला

भावने विना तो माणूस कसला..?


हा आपला,तो आपला म्हणता म्हणता 

मानवी बंधनात तो बरोबर अडकला 


जातानाही शेवटची इच्छा अपुरीच राहिली 

आयुष्यभर दुसऱ्याच्या इच्छे खातर तो जगला 


हा मानवी भावनांचा स्वभावच मनुष्याला 

खरोखरच चांगलाच महागात पडला..! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational