STORYMIRROR

Dilip Kale

Inspirational

3  

Dilip Kale

Inspirational

घृणा

घृणा

1 min
258

नको नको रे माणसा

नको असारे वागू

लहान मोठ्याचा भेद नकोरे

नको तिरस्काराने वागू.....


घृणा करणे बरे नव्हे हे

नको गरीबाचा तिरस्कार

काय येईल सोबतीला

सोडून जावे लागते घरदार.....


चार दिसाची जींदगी आपली

आपण चार दिसाचे पाहुणे

रंगमंच हा देवाघरचा

कलाकार म्हणून राहणे.....


कर्म करुनी‌ जावे सुखाने

किर्तीरुपे हृदयात वसावे

घृणा करणे बरे नव्हेरे

मरुनही नावरुपी जिवंत रहावे.....


महल आहे साऱ्यांसाठी एक तो

सारखाच तिथला बिछाना

सरणावरतीच झोपूरे वेड्या

हा पैशाचा माज नकोना .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational