फक्त तू खचू नकोस !
फक्त तू खचू नकोस !
तू खचू नकोस,,
थोडा धीर धर,,,!!
तुझे स्वप्न पूर्ण होईल,,,
तुला जे हवं ते मिळेल,,,
तू मनातून प्रयत्न कर,,,!!
स्वतःवर विश्वास ठेव,,
काळोख आहे आता,,!!
पण,,,,
उगवता सूर्य पुन्हा दस्तक देईल,,
तुला ज्यांनी बेकर आणि यूसलेस,,,
समजलेेेे ते तुला इज्जत देतील,,!!!
जीवन खूप कष्ट कारी आहे,,,
तू हताश आणि निराश होऊ नकोस,,,!!
तुझ्या कष्टाचं फळ तुला,,,
नविन सुख, खुशी, आनंद देईल,,,
फक्त तू हतास होऊन खचू नकोस,,,
डोळ्यातील स्वप्न तुझं,,,
मिटू देऊ नकोस,,,
तुझे स्वप्न तुझेेे पूर्ण होतील ,,,
मागे वळून पाहू नकोस,,,
जीवन खुप सुंदर आणि मोहक आहे,,,
तू जगून तरी बघ,,,
फक्त तू हिम्मत करून जग,,,
फक्त तू खचू नकोस,,,
