तो शोध सुखाचा...
तो शोध सुखाचा...
तो शोध सुखाचा घेताना
सर्वांना ही दुःख येतो,
मग त्या वेदनेला सहन करुनी सामोरं जायचं असतो
कारण काठ्यानाही आयुष्य असतो...
मार्ग यशाचा ही घेताना कधी अंधार ही पडतो
मग त्या अंधाराची भीती कशाला
कारण रात्रीला ही मर्यादा असतो...
पकड स्त्याची धरताना सगेसोबती दुरावतात,
मग अशा मैत्रीची आस कशाला
कारण स्वार्थालाही सीमा असतो..
प्रत्येक गरीबाला दुःखात बघून सारा जग हा त्याला हसतो
मग त्या निंदेची चिंता कशाला
कारण चर्चेलाही विराम असतो
