Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Komal R

Inspirational

3  

Komal R

Inspirational

सुपर आई

सुपर आई

1 min
191


अष्टपैलू रूपांची

 तळपणारी तलवार आहे

 शांतीचा कर्तव्य रूपी पण

 धगधगती ज्योत आहे

 *आदिशक्ती नारी रुपी या जगामध्ये सर्वांचा समीप आहे*


 नवनिर्मितीचा हक्क तिलाच फक्त

 ती ममत्व तेचचे उदाहरण आहे

 श्वासान मधल्या प्रत्येक क्षणांमध्ये ही

 लेकरासाठी तिचे मन कणकण तुटत आहे

 *आदिशक्ती मातृत्व रुपी या जगामध्ये सर्वांच्याच समीप आहे*


 संस्कारांची साधना करून

 कष्ट कर्तृत्वाचे ती बीज पेरते आहे

 आशावादी स्वप्नांमध्ये 

ती उंच उंच ध्येय गाठते आहे 

*आदिशक्ती स्त्रीरूपी या जगामध्ये सर्वांचा समीप आहे*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational