STORYMIRROR

Komal R

Fantasy Inspirational

3  

Komal R

Fantasy Inspirational

जगण्याचा अर्थ

जगण्याचा अर्थ

1 min
199

जगण्याचा खरा अर्थ

प्रत्येकाने समजून घ्या

निःस्वार्थपणे लोकांस 

मदतीचा  हात  द्या


जिवना चे निर्मल रहस्य 

कोणी समजतच  नाही

नेहमी स्वार्थी।  वृत्ती 

हेच जग मद्ये पाहीले जायी


जगणे  आणि  मरणे

कोणाच्याच हातात नसे

हे ना समजता सर्व जण

पकडतात एकमेकांनाचे घसे


कर्म  असावे  आपले

नेहमी सर्वात  नेतके

कधी विश्रांती करावी

जेव्हा येतात पायी पेटके


हेच खरे जीवन रहस्य

तुम्ही समजावून घ्या

*लोक निंदा करण्यापेक्षा*

*परमार्थाला थोडा वेळ द्या*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy