सुटली होती गाडी
सुटली होती गाडी
सुटली होती गाडी
मनाच्या भिंती पाडी
स्टेशन वरून निघताना
मनात पेटली होती काडी
कारण ...
सुटली होती गाडी
चल बिचलला माहोल
ह्रदयत होता झाला
सोडून जाता त्या क्षणी
डोळ्यात अश्रू आला
कारण.....
सुटली होती गाडी
कठीण होता तो प्रसंग
विरहा चा तो काळ
निशब्द त्या घटके ने
मि घोट त होतो लाळ
सुटत जाणारा तो क्षण
त्यात अनेक गणिते होती
कसं सांगू मि तुला....
मनाच्या माळेचे तुटले मोती
कारण....
सुटली होती गाडी
शेवटी जाण्याची आली वेळ
कसा घालू मि जीवाला मेळ
शेवटी हात वर करून ठेवले
नजरेचे विरह खेळ
कारण......
तो वर - सुटून गेली होती गाडी

