Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MINAKSHI THOMBARE

Romance

3  

MINAKSHI THOMBARE

Romance

जीवनसाथी

जीवनसाथी

1 min
176


जीवनसाथी असावा छान

प्रेमळ मनाचा दिलदार छान

गोड बोलणारा रुसवा काढणारा

असावा गुणवान हिम्मतवा न


जीवनसाथी असावा निर्व्यसनी

जीवनसाथी नसावा हिटलर

जीवनसाथी नसावा बेवडा

सुंदर स्वप्नांची राख रांगोळी करतो बेवडा


फारच स्वप्न घेऊन येते नववधू

फार आशा असते तिच्या उराशी

तिच्या स्वप्नाची वाट नका लावू

व्यसनाधीन नका मुलांनो रे होवू


मुलांनो असे घडा तुम्ही

तुमची जीवनसंगिनी

नाव घेताना थकणार नाव कधी

बना एक चांगला जीवनसाथी


माझ्या जीवनसाथीची तर कहाणीच निराळी

नावाप्रमाणेच उत्तम आहे माझा जीवनसाथी

यासाठी निसर्गाची आहे मी आभारी

नाही करू शकत परतफेड निसर्गाची



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance