STORYMIRROR

pooja Domale

Romance

3  

pooja Domale

Romance

रंग...

रंग...

1 min
257

रंग प्रेमाचा

रंग विश्वासाचा

रंग आपुलकीचा

उधळू या जरा ।।


रंग एकतेचा

रंग समानतेचा

रंग विविधतेचा

उडवू या जरा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance