pooja Domale
Others
यंदाची होळी
त्यात कोरोनाची भीती
घरात राहुनी करू साजरी ।।
जरी असेल घेतली लस
तरी सोशल डिस्टन्सिंग पाळुनी
करू साजरी रंगाची होळी ।।
तिलाही टेन्शन...
होळी...
रंग...
रातराणी....
काही नको तुझ्...
बघावे मी...