STORYMIRROR

pooja Domale

Romance

4  

pooja Domale

Romance

काही नको तुझ्याशिवाय.....

काही नको तुझ्याशिवाय.....

1 min
352

काही नको रे आयुष्यात मला

तुझ्याशिवाय,

जे काही असेल ते तुझ्यासोबत

नको काही तुझ्याशिवाय ।


नको ते हार माणिक मोत्यांचे

नको ती वचन खोटी चंद्र - ताऱ्यांची

गरज आहे फक्त दोन शब्द प्रेमाची ।।


नको रहायला ते महल नि राजवाडा

डोक्यावर छत असावं म्हणून

चालेल आपला वाडा ।।।


डोक्यावर असलं किती जरी ओझं 

आनंदाने मी वाहिल,

चेहऱ्यावरचं तुझं हसू मी कायम 

अबाधित ठेवायचा प्रयत्न करील ।।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance