अवघे रंग एकच होतील, प्रज्ञा शील करुणेचे गाणे गातील अवघे रंग एकच होतील, प्रज्ञा शील करुणेचे गाणे गातील
पुन्हा एकदा आली रंगपंचमी, असे उधळू या आज हे रंग पुन्हा एकदा आली रंगपंचमी, असे उधळू या आज हे रंग
एकमेकांच्या रंगात रंगुनी जाऊ या एकमेकांच्या रंगात रंगुनी जाऊ या
साजरे करू आनंदाचे सोहळे, समानतेचे रंग उधळू या रे साजरे करू आनंदाचे सोहळे, समानतेचे रंग उधळू या रे
रंग विविधतेचा उडवू या जरा रंग विविधतेचा उडवू या जरा
रंग उधळुनी भिजले घर अंगण रंग उधळुनी भिजले घर अंगण